top of page
The Secret Ingredient Mental HealthThe Secret Ingredient Mental Health

The Secret Ingredient Mental Health

Admin
More actions

Profile

Join date: ४ मे, २०२०

Posts (2)

१४ जाने, २०२६ ∙ 3 min
सबबी, जिम आणि थेरपी
तुम्हाला ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन सुरुवात करते. ब्लॉगची तारीख तुम्ही पुन्हा एकदा तपासलीत? बरोबरच आहे, नवीन वर्ष होऊन बराच काळ झाला आहे, आणि हा ब्लॉग तर, तुम्ही ओळखलंतच, ख्रिसमसच्या आधीच लाईव्ह व्हायला हवा होता!हम्म… पुढे ढकलण्याबद्दल ब्लॉग लिहितानाच तो पुढे ढकलला का मी? कदाचित. कदाचित नाही.मला आठवतं, एकदा जिममध्ये गेले होते तेव्हा तिथे एक मोठा पांढरा बोर्ड होता. त्यावर लोकांना विचारलं होतं- “तुम्ही जिमला का आला नाहीत?” आणि उत्तरं अगदी तुमच्या-माझ्या सारखीच होती. “वेळेत उठले...

5
0
३० डिसें, २०२५ ∙ 1 min
दुःख आणि त्याच्यासोबत येणारी बंधनं
सामान्यतः असं म्हटलं जातं की दुःख वैयक्तिक असतं.पण प्रत्यक्षात तसं फारसं घडत नाही. मृत्यू आयुष्यात कधी हळूच, तर कधी धक्क्यासारखा येतो. तो आपल्या नेहमीच्या आयुष्याची लय विस्कटून टाकतो आणि अशी एक वेदना मागे ठेवतो, जी शब्दात सांगणं अवघड होत. आणि तरीही, अगदी सुरुवातीलाच दुःखाकडे खूप निरीक्षणाने पाहिलं जाऊ लागतं, त्यावर प्रतिक्रिया दिल्या जातात, आणि इतरांच्या अपेक्षांनुसार त्याला अर्थ दिला जातो. दुःख कसं दिसायला हवं, कसं व्यक्त व्हायला हवं, आणि शरीरात कसं जाणवायला हवं याची जणू एक न सांगितलेली चौकट...

64
0
5
bottom of page